Categories
Uncategorized

How to Choose Best Agro Tourism?

कृषी पर्यटनासाठी ठिकाण निवडताना या गोष्टींकडे लक्ष द्या पर्यटन हा आपल्या सर्वांचा आवडता छंद. आपण वर्षातून किमान दोन वेळा तरी कुठे ना कुठे फिरायला जातोच. वाढत्या शहरीकरणामुळे ग्रामीण कृषी संस्कृतीशी आपला संबंध हळूहळू कमी होत चालला आहे. हीच मातीशी असलेली नाळ अतूट ठेवण्यासाठी वर्षातून किमान एकदा तरी कृषी पर्यटन आवर्जून केले पाहिजे. सध्या अनेक ठिकाणी […]

Categories
Uncategorized

Destination Wedding at Agro Tourism

Destination Wedding at Agro Tourism लग्नाचा दिवस हा प्रत्येकाच्या आयुष्यातील खूपच उत्साहाचा आणि आनंदाचा दिवस असतो. हा दिवस अविस्मरणीय करण्यासाठी प्रत्येक जण काही ना काही शक्कल लढवत असतो. लग्नकार्य धुमधडाक्यात पार पडायला सुद्धा अनेकांना आवडते. आपल्याकडे डेस्टिनेशन वेडिंग ही संकल्पना सुद्धा रुजू लागलीये. अनेक जण तर डेस्टिनेशन वेडिंग व्हावे यासाठी बराच पैसा खर्च करायला सुद्धा […]

Categories
Uncategorized

समारंभ साजरे करण्याचे नवीन ठिकाण – कृषी पर्यटन केंद्र

समारंभ साजरे करण्याचे नवीन ठिकाण – कृषी पर्यटन केंद्र माणूस हा उत्सवप्रिय प्राणी आहे. आपल्या सर्वांनाच सण-समारंभ अत्यंत उत्साहात साजरे करायला आवडतात. किंबहुना आपण प्रत्येक संभारंभात काहीतरी वेगळं करून आनंद द्विगुणित करण्याचा प्रयत्न करत असतो. लग्न असो, वाढदिवस असो, पार्टी असो, गेट टुगेदर असो किंवा असे कोणतेही कार्यक्रम किंवा समारंभ असो आपल्याला ते नेहमीच अविस्मरणीय […]

Categories
Uncategorized

4 Things to do at Agro Tourism

4 Things to do at Agro Tourism कृषी पर्यटन केंद्राला भेट दिल्यावर या ४ गोष्टी नक्की करा पर्यटन हा आपल्या सर्वांचाच आवडीचा विषय. वेगवेगळ्या ठिकाणी भेटी द्यायला, वेगवेगळे अनुभव घ्यायला सर्वांनाच आवडतं. भारतासारख्या कृषिप्रधान देशात गेल्या काही वर्षांपासून कृषी पर्यटन हा पर्यटनाचा उत्तम पर्याय म्हणून विकसित होत आहे. कृषी पर्यटन केंद्राला भेट दिल्यानंतर काय काय […]

Categories
Uncategorized

Reasons to Visit Agro Tourism

Reasons to Visit Agro Tourism, कृषी पर्यटन का करावे? पर्यटन हा बहुतांश लोकांचा आवडता छंद. वेगवेगळ्या ठिकाणी भेटी द्यायला, फिरायला, निसर्गाच्या तसेच ऐतिहासिक स्थळांच्या सानिध्यात रमायला सगळ्यांनाच आवडते. भारतात दरवर्षी कोट्यवधी लोक विविध ठिकाणी पर्यटन करतात. म्हणून तर देशाच्या GDP मध्ये जवळपास १०% वाटा हा पर्यटनाचा आहे. गेल्या काही वर्षांपासून पर्यटन व्यवसाय वाढत आहे. याच्याच […]

Categories
Uncategorized

What is Agro Tourism?

What is Agro Tourism? कृषी पर्यटन म्हणजे काय? परवा मंगेश त्याच्या भाच्यासोबत फोनवर गप्पा मारत होता. मंगेश लहानशा गावात राहत होता आणि त्याचा सहा वर्षांचा भाचा मुंबई मध्ये. मंगेशने सहज विचारलं की “तुमच्यात दूध कोण देतं?” यावर मंगेशचा भाचा चिनू उत्तरला “दूधवाला भैय्या”. मंगेशला हसू आवरेना. मंगेश म्हणाला “एवढं लॉकडाऊन संपलं की तू गावाकडे ये […]

Categories
Uncategorized

Picnic after Lockdown

लॉकडाऊन नंतर मूड रिफ्रेश करण्यासाठी तुम्ही येथे एक दिवसाची सहल आयोजित करू शकता कोरोनाचा वाढत चाललेला प्रादुर्भाव आणि नाईलाजाने लागलेला लॉकडाऊन (Covid 19 Pandemic) यामुळे आपल्याला घरात बसावं लागत आहे. ठराविक वेळेनंतर घरात बसून बसून, तेच तेच काम करून सगळं कंटाळवाणं वाटायला लागतं याचा अनुभव आपण गेले वर्षभर घेत आहोत. एक वेळ अशी येते की […]